सावधान तुमचे व्हाट्सएप होऊ शकते हैक

आज सकाळ पासून अनेक गृप वर Online Movies (profilist) तसेच NetFlix Free अश्या दोन लिंक व्हायरल होत आहे. या लिंक वर गेल्यावर एक App डाऊनलोड होते.
या APP मध्ये VIRUS / MALWERE असून तो तुमचा मोबइल चा सर्व डाटा व WHATSAPP चे सर्व मेसेज आणि डेटा हैक होऊ शकतो.
तसेच तुमच्या मोबाईल मधील सर्व contact चोरले जाऊ शकतात आणि तुमच्या मोबाइल मधल्या save असलेले सर्व private number चा ग़ैरवापर होऊ शकतो.
आम्ही VIRUS TOTAL या वेबसाइट वर या APPLICATION ला चेक केले असता ते MALICIOUS (धोकेदायक) आढळले असून यात MALWEREआढळून आला आहे.

म्हणून असले fake msg share करू नये

कृपया हा मेसेज जास्तीत जास्त व्हाट्सअप्प गृप मध्ये share करावा.

–>From
–>Chetan Mali ( chetancmofficial )
–>(Ethical hacker)

Share on:

Leave a comment