West Central Railway Recruitment 2021

West Central Railway Recruitment 2021 | पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 716 रिक्त पदांसाठी भरती 10vi/12vi/ITI पास उमेदवारांना मोठी संधी

West Central Railway Recruitment 2021 | पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 716 रिक्त पदांसाठी भरती 10vi/12vi/ITI पास उमेदवारांना मोठी संधी.

पश्चिम-मध्य रेल्वे (West Central Railway Recruitment 2021) : – नुकतेच  पश्चिम-मध्य रेल्वे  ने भरती साठी अधिसूचना जाहीर  केली असून पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये एकूण 716 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे .पश्चिम-मध्य रेल्वे  ही भरती ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी होणार आहे असे जाहीर झाले आहे. पश्चिम-मध्य रेल्वे  या भरती साठी 10 वी उत्तीर्ण आणि ITI पास असलेले पदव्युत्तर उमेदवार व शैक्षणिक पात्रता धारक विद्यार्थी तसेच नागरिक खाली दिलेल्या पदांसाठी अर्ज करू शकनार आहेत. पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी 30 एप्रिल 2021 (शेवटची दिनांक) पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात.
पश्चिम-मध्य रेल्वे ची अधिकृत वेबसाईट https://wcr.indianrailways.gov.in/ आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक बघावी.

पश्चिम-मध्य रेल्वे भरती मध्ये ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी शैक्षणिकरीत्या योग्य असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल. सरकारी नौकरी महाराष्ट्र.

अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : 716 पदे आहेत.

western railway recruitment 2021

रेल्वे ची संस्था : – पश्चिम-मध्य रेल्वे (West Central Railway

  • western railway recruitment 2020
  • western railway recruitment 2021 apply online
  • west central railway recruitment 2021
  • railway recruitment 2021 official website
  • south western railway recruitment 2021
  • western railway recruitment 2021 online application form
  • west central railway recruitment 2021 apply online
  • south western railway recruitment 2021 apply online

शैक्षणिक पात्रता : पश्चिम-मध्य रेल्वे  या भरती साठी खालील पदवी असणे आवश्यक आहे .

10 वी पास किंवा (12 वी पास असले तरी चालेल) किंवा ITI पास

वय मर्यादा :पश्चिम-मध्य रेल्वे  भरती साठी वय मर्यादा पुढीलप्रमाणे आहे .
या तारखेप्रमाणे : 01 एप्रिल 2021 रोजी
कमीत कमी : 15 वर्ष
जास्तीत जास्त : 24 वर्ष
वयामध्ये सूट : जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज फी :पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी अर्ज फी पुढीलप्रमाणे
OPEN/OBC :– 170/-.+ 18% GST
SC/ST  :– 70/- + 18% GST
इतरांसाठी (महिला) :- 70/- + 18% GST

पश्चिम-मध्य रेल्वे भरती अर्ज कसा करावा ?
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ,भरती चे पेज ओपन होईल , सर्व नियम अटी योग्य पने वाचून तुम्ही तुमचा अर्ज भरावा. जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सायबर कॅफे मध्ये जावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 30 एप्रिल 2021

आपणास कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास खाली कमेंट करा
जर आपण कोणत्याही प्रश्नाचे स्पष्टीकरण द्याल तर निश्चिंत कमेंट बॉक्स आपल्याद्वारे संदेश पाठवू शकता .किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट अस पेजवरुन करु शकता

पश्चिम-मध्य रेल्वे भरती चे FAQ

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा : 716 पदे सुटलेली आहेत.

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा : 716 पदे सुटलेली आहेत.

पश्चिम-मध्य रेल्वे  या भरती साठी खालील पदवी असणे आवश्यक आहे .

10 वी पास किंवा (12 वी पास असले तरी चालेल) किंवा ITI पास

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी वय मर्यादा काय आहे?

पश्चिम-मध्य रेल्वे  भरती साठी वय मर्यादा पुढीलप्रमाणे आहे .
या तारखेप्रमाणे : 01 एप्रिल 2021 रोजी
कमीत कमी : 15 वर्ष
जास्तीत जास्त : 24 वर्ष
वयामध्ये सूट : जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी काय अर्ज फी आहे?

मध्य रेल्वे भरती साठी अर्ज फी पुढीलप्रमाणे
OPEN/OBC :– 170/-.+ 18% GST
SC/ST  :– 70/- + 18% GST
इतरांसाठी (महिला) :- 70/- + 18% GST

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी  अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी  अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021

पश्चिम-मध्य रेल्वे भरती साठी अर्ज कसा करावा ?

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ,भरती चे पेज ओपन होईल , सर्व नियम अटी योग्य पने वाचून तुम्ही तुमचा अर्ज भरावा. जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सायबर कॅफे मध्ये जावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *