SSC & HSC TIME TABLE 2021 |इयत्ता 10 वी व इयत्ता 12वी चे वेळापत्रक जाहीर

इयत्ता 10 वी चे वेळापत्रक |Time Table of 10th STD

10 वि :- दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने 10 वी (SSC)बोर्डच्या परिक्षा ह्या दिवसेंदिवस पुढे ढकलण्यात येत होत्या,पण विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन अखेर महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.या इयत्ता 10 वी (SSC) च्या परीक्षा ह्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेत होणार असून इयत्ता दहावीचा पहिला पेपर 2 एप्रिल 2021 रोजी सुरू होत आहे. (SSC) दहावीचा पहिला पेपर हा मराठी विषयाचा होणार आहे . म्हणजे (SSC) दहावीच्या परीक्षेसाठी अजून  एक महिना शिल्लक आहे.तरी सर्व 10 वी (SSC) च्या विद्यार्थ्यांना माझी नोकरी तर्फे होणार्या परीक्षेसाठी BEST OF LUCK.

कोरोनाच्या नियम पाळून 10 वी (SSC) च्या परीक्षा घेण्यात येणार आहेत विद्यार्थी खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करुन अधिकृत सूचना वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

SSC PDF DOWNLOAD

इयत्ता 12 वी चे वेळापत्रक |Time Table of 12th STD


12वि :- दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने 12 वी बोर्डच्या परिक्षा ह्या दिवसेंदिवस पुढे ढकलण्यात येत होत्या,पण विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन अखेर महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 12 वी च्या परीक्षा ह्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमध्ये होणार असून इयत्ता बारावीचा पहिला पेपर 23 एप्रिल 2021 रोजी सुरू होत आहे. दहावीचा पहिला पेपर हा इंग्रजी विषयाचा होणार आहे . म्हणजे बारावीच्या परीक्षेसाठी अजून  एक महिना शिल्लक आहे.तरी सर्व 12 वी च्या विद्यार्थ्यांना माझी नोकरी तर्फे होणार्या परीक्षेसाठी BEST OF LUCK.


कोरोनाच्या नियम पाळून बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य बोर्डाने जाहीर केलेले वेळापत्रक खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करुन डाउनलोड करू शकता.

HSC PDF DOWNLOAD

Share on:

Leave a comment