SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरण मधे 320 रिक्त पदांसाठी भरती.

SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरण मधे 320 रिक्त पदांसाठी भरती.

नुकतेच भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती साठीची अधिसूचना जाहिर केली असून ,भारतीय क्रीडा प्राधिकरणात एकूण 320 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरती मधे असिस्टंट कोच, असिस्टंट कोच, या जागांसाठी अधिसूचना जाहिर झालेली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणात या भारती साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. निवड प्रक्रिया हि मूलखती द्वारे व इतर चाचणी द्वारे करण्यात येणार आहे. .Sports Authority of India
भारतीय क्रीडा प्राधिकरण ची अधिकृत वेबसाईट https://sportsauthorityofindia.nic.in/ हि आहे. अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात काळजी पुर्वक बघावी.

अर्ज पध्दति : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : एकूण रिक्त 320 पदे आहेत. 

संस्था : भारतीय क्रीडा प्राधिकरण

नोकरी करण्याचे ठिकाण : भारत

निवड प्रकिया : मुलाखत व इतर चाचणी द्वारे.

शैक्षणिक पात्रता : कोचिंग डिप्लोमा व कमीत कमी 05 वर्षाचा अनुभव असावा.

वय मर्यादा :- 
या तारखेप्रमाणे : 20 मे 2021 रोजी.
असिस्टंट कोच पदासाठी जास्तीत जास्त वय हे :  45 वर्ष असावे.
कोच पदासाठी जास्तीत जास्त वय हे : 40 वर्ष असावे.

अर्ज / परीक्षा फीस :  फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 एप्रिल 2021

Share on:

Leave a comment