PUNE ZILLA PARISHAD RECRUITMENT 2021 | पुणे जिल्हा परिषद मध्ये 138 पदांसाठी भरती उमेदवारना मोठी संधी.

Pune Zilla Parishad Recruitment 2021 FOR 138 Candidates

पुणे जिल्हा परिषद भरती :- नुकतेच पुणे जिल्हा परिषद ने भरती साठी अधिसूचना जाहीर केली आहे, यामधे पुणे येथील जिल्हा परिषदे मधे भरती निघाली असून.,
पुणे जिल्हा परिषद भरती मध्ये एकूण 138 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे.पुणे जिल्हा परिषद मध्ये शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषद मध्ये या पदांसाठी 30 मार्च 2021 (मुलाखत दिनांक) पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.
पुणे जिल्हा परिषद ची अधिकृत वेबसाईट https://punezp.mkcl.org/ आहे. अधिक माहिती तसेच अर्ज, फी, पात्रता , जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचावी .
तुम्हाला ऑनलाईन अर्ज/ अधिकृत लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल. माझी नोकरी ,महाराष्ट्र सरकारी नौकरी.

सूचना :- तसच अजून जास्त माहिती साठी खाली स्क्रोल करा आणि असाच नवीन जाहिराती साठी आमची साइट www.majhinaukari.xyz सेव करून ठेवा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आम्ही दररोज नवीन भरती आणि सरकारी जॉब च्या अधिसूचना आणि जाहिराती प्रसिद्ध करत असतो.

अर्ज करण्याची पध्दत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : एकूण रिक्त जागा 138 आहेत.

संस्था : – पुणे जिल्हा परिषद

नोकरी स्थान : पुणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ही मुलाखती द्व्यारे होईल.

वय मर्यादा :- दिलेली वयोमर्यादा जास्तीत जास्त तेवढे वय असावे.

पद 1 : 70 वर्ष
पद 2 आणि 9 साठी: 65 वर्ष
पद 3 ते 8 पर्यंत:- 43 वर्ष

वयामध्ये सूट : जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज / परीक्षा फीस : या भरती साठी कुठलीही फी नाही
OPEN/OBC :–कोणतीही फीस नाही
SC/ST :–कोणतीही फीस नाही
इतरांसाठी (महिला) :-कोणतीही फीस नाही

पात्रता : पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी चा पत्ता :– पुणे जिल्हा परिषद, 5 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, एस.जी.एस मॉल शेजारी, कॅम्प पुणे .

अधिकृत वेबसाईट

पुणे जिल्हा परिषद चे FAQ

पुणे जिल्हा परिषद भरती साठी अर्ज कसा करावा? 

पुणे जिल्हा परिषद च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन , अर्ज डाउनलोड करवा , व त्याची एका कागदावर प्रत काढून घ्यावी ,प्रत काढल्यानंतर आपली पूर्ण माहिती त्यावर भरावी, माहिती भरल्यानंतर ती अर्जाची प्रत सोबत घेऊन दिलेल्या पत्यावर मुलाखती साठी येताना सोबत राहू द्यावी.मुलाखती ची दिनांक 30 मार्च आहे.

 पुणे जिल्हा परिषद भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे?

निवड प्रक्रिया ही मुलाखती द्व्यारे होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *