Pune mahanagar palika

PUNE MAHANAGPALIKA RECRUITMENT 2021 | पुणे महानगरपालिके मधे 400 पदांसाठी भरती असा करा अर्ज

PUNE MAHANAGPALIKA RECRUITMENT 2021 | पुणे महानगरपालिके मधे 400 पदांसाठी भरती असा करा अर्ज

नुकतीच पुणे महानगरपालिकेने 400 पदांसाठी अधिसूचना जाहीर केली असून पुणे महानगरपालिके मध्ये 400 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या पुणे महानगरपालिकेच्या भरती साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित असाल त्यांनी या पदांसाठी 01 एप्रिल 2021 ही शेवटची दिनांक असून त्याचा पाहिले / पर्यंत अर्ज करावा.अधिक माहिती पुढे दिली असून काळजी पूर्वक वाचावी
पुणे महानगरपालिका ची अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे https://www.pmc.gov.in/mr आहे.

पुणे महानगरपालिका मध्ये शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक खाली जाहिरातीमध्ये मिळेल.

अर्ज करण्यासाठी : अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे

एकूण रिक्त जागा : 400 रिक्त जागा आहेत

संस्थे चे नाव : – पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र

नोकरी चे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाऊ शकते!

पद आणि उपलब्ध जागा पुढीलप्रमाणे :

अ.क्र.पदजागाशैक्षणिक पात्रतावेतन
1परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली10010वी उत्तीर्ण & MS-CIT उत्तीर्ण 16,500
2वैद्यकीय अधिकारी
50BAMS40,000
3आया10008वी उत्तीर्ण 16,500
4वैद्यकीय अधिकारी50MBBS60,000
5परिचारिका10010वी उत्तीर्ण & ANM कोर्स उत्तीर्ण18,500

वय मर्यादा :पुणे महानगरपालिका भरती साठी वय मर्यादा ,25 मार्च 2021 रोजी ,कमीत कमी वय हे18 वर्ष असावे तसेच ,जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावे , कास्ट नुसार
वयामध्ये सूट पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात

अर्ज फी : फी नाही .
OPEN/OBC:–कोणतीही फीस नाही
SC/ST:–कोणतीही फीस नाही
इतरांसाठी (महिला):-कोणतीही फीस नाही

पात्रता : पुरुष / महिला ( सर्व भारतीय नागरिक)

अर्ज सुरु होण्याची तारीख : मार्च 2021

अर्ज करण्याची अंतीम तारीख : पद 1, 2, 3 :- 31 मार्च 2021 इतर 1 एप्रिल 2021.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी चा पत्ता :– छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

अधिकृत वेबसाईट

पुणे महानगरपालिका भरतीचे FAQ :-

पुणे महानगरपालिका भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत ?

पुणे महानगरपालिका भरती साठी एकूण रिक्त जागा 400 आहेत .

पुणे महानगरपालिका भरती साठी वय मर्यादा काय आहेत ?

पुणे महानगरपालिका भरती साठी वय मर्यादा ,25 मार्च 2021 रोजी ,कमीत कमी वय हे18 वर्ष असावे तसेच ,जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावे , कास्ट नुसार
वयामध्ये सूट पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात

पुणे महानगरपालिका भरती साठी अर्ज फी किती आहे ?

पुणे महानगरपालिका भरती साठी अर्ज फी काहीही नाही / शुन्य आहे.

पुणे महानगरपालिका भरती साठी अर्ज कसा करावा? 

अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करा,
त्याची एका कागदावर प्रत काढून घ्या अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या किंवा कोणत्याही सायबर मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .

पुणे महानगरपालिका भरती साठी शेवटची दिनांक किती आहे ?

पद 1, 2, 3 :- 31 मार्च 2021 इतर 1 एप्रिल 2021

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *