MBMC Jobs : Recruitment 2021 | एमबीएमसी भरती 2021 | मीरा भाईंदर महानगरपालिका भरती | नर्स आणि लॅब तंत्रज्ञ पोस्ट व इतर विविध पदांसाठी भरती @ mbmc.gov.in

MBMC Jobs : Recruitment 2021 | एमबीएमसी भरती 2021 | मीरा भाईंदर महानगरपालिका भरती | नर्स आणि लॅब तंत्रज्ञ पोस्ट व इतर विविध पदांसाठी भरती @ mbmc.gov.in

एमबीएमसी (MBMC)भरती 2021 : नुकतीच मीरा भाईंदर महानगरपालिकेने भरती ची अधिसूचना प्रकाशित केली असून या भरती मध्ये (एमबीएमसी) नर्स आणि प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ या पदांसाठी भरती होणार असून, भरती साठी एकूण रिक्त जागा या 40 आहेत या जागा भरण्यासाठी उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे. एमबीएमसी भरती 2021 च्या अधिसूचनेनुसार, सक्षम व्यक्तींना वरील कार्य केलेल्या रिक्त जागांसाठी वॉक-इन मुलाखतीस येण्याचे आमंत्रण आहे.REED MORE
महाराष्ट्रात नोकरी शोधत असलेले उमेदवार मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2021 साठी अर्ज करू शकणार आहेत. एमबीएमसीने या भरती मध्ये नर्स व लॅब टेक्निशियन या रिक्त पदांचा निवड प्रक्रिया 07-04-2021 रोजी मुलाखत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भरती चे नाव :- मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2021

संस्थेचे नाव :- मीरा भाईंदर महानगरपालिका

पदाचे नाव :- नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ नोकरी.

एकूण रिक्त जागा :- 40( नर्स व प्रयोग शाळा तंत्रज्ञ प्रत्येकी 20)

नोकरीचे ठिकाण :- मीरा भाईंदर महानगरपालिका/ महाराष्ट्र.

निवड प्रक्रिया :- निवड प्रक्रिया ही मुलाखती द्व्यारे होणार आहे.

शैक्षणिक पात्रता :-

 • नर्स -जीएनएम कोर्स.
 • लॅब टेक्निशियन: बी.एससी. डीएमएलटी सह.

वय मर्यादा :- कमाल वय मर्यादा 38 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

वेतन :- नर्स रु. 40000 / प्रयोगशाळा तंत्रज्ञ रु. 30000

मुलाखतीची तारीख :- 07.04.2021.

एमबीएमसी भरती 2021 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा

एमबीएमसी (MBMC)भरती भरती FAQ

 1. एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी अर्ज कसा करावा ? खाली दिलेले आहे .

  एमबीएमसी (MBMC)भरती भरती FAQ

 2. एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

  एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी एकूण रिक्त जागा 40 आहेत.

 3. एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  नर्स -जीएनएम कोर्स.
  लॅब टेक्निशियन: बी.एससी. डीएमएलटी सह.

 4. एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे?

  निवड प्रक्रिया ही मुलाखती द्व्यारे होणार आहे.

 5. एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी अर्ज कसा करावा ?

  खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ,भरती चे पेज ओपन होईल , सर्व नियम अटी योग्य पने वाचून तुम्ही तुमचा अर्ज भरावा. जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या सायबर कॅफे मध्ये जावे.फॉर्म ची प्रत काढून घ्यावी, व तो अर्ज पूर्ण भरून दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

 6. एमबीएमसी (MBMC)भरती भरती साठी मुलखातीची दिनांक काय आहे?

  मुलाखतीची तारीख :- 07.04.2021.

मुलाखतीची तारीख :- 07.04.2021.

Share on:

Leave a comment