Majhinaukari.xyz

MAHAVITARAN REQUIREMENT 2020 FOR 12th & ITI Students | महावितरण मध्ये 7000 पदांची भरती 12 वी आणि आयटीआय उत्तीर्ण विदयार्थांसाठी

Mahavitaran Requirement 2021 |Sarkari Job

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहायक, विद्यूत सहायक पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानूसार पात्र असणारे उमेदवार अर्ज भरु शकता.

       या भरती करता उमेदवाराचे वय 18 ते 27 असणे अनिवार्य आहे.अर्ज ऑनलाईन (महावितरण ने ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु केला आहे.) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.

सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीच्या जाहिराती मिळवा फक्त आपल्या वेबसाइटवर मााझी नोकरी  www.majhinaukari.xyx

पद संख्या : 7000
पदाचे नाव : उपकेंद्र सहायक, विद्यूत सहायक
शैक्षाणिक पात्रता : 12th & ITI
वयोमर्यादा : 18 – 27
अर्ज भरण्याची तारीख  : 18/02/2021

अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 20/03/2021
अधीक्रूत वेबसाईट : www.mahadiscom.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *