भारतीय वायुसेना (IAF) भरती

IAF RECRUITMENT FOR 1515 POST FOR 2021 | भारतीय वायुसेनेने भरती 2021 : कॉम्प्यूटर ऑपरेटर, लोअर डिव्हिजन क्लर्क, एमटीएस आणि इतर अनेक ‘ग्रुप’ सी ‘सिव्हिल पदांवर भरती अधिक माहिती पहा…

IAF Recruitment for 1515 Posts for 2021 | भारतीय वायुसेनेने भरती 2021 : कॉम्प्यूटर ऑपरेटर, लोअर डिव्हिजन क्लर्क, एमटीएस आणि इतर अनेक ‘ग्रुप’ सी ‘सिव्हिल पदांवर भरती अधिक माहिती पहा..

भारतीय वायुसेना (IAF Recruitment) :- नुकतीच भारतीय वायुसेनेत भरती निघाली असून भारतीय वायुसेनेने (IAF) कॉम्प्यूटर ऑपरेटर, एमटीएस, लोअर डिव्हिजन क्लर्क या व इतर विविध ‘ग्रुप’ सी ‘सिव्हिल पदांसाठी भरतीची एक अधिसूचना प्रकाशित केली आहे.भारतीय वायुसेना (IAF) या भरती जाहिरातींद्वारे अधिसूचित केलेल्या एकूण रिक्त जागा ह्या 1515 आहेत.MAJHINAUKRI REED MORE

भारतीय वायु सेना भर्ती 2021 10 वीं पास,एयरफोर्स भर्ती 2021 10 वीं पास वर ,एयर फ़ोर्स जॉब्स फॉर गर्ल्स 2021,इंडियन एयरफोर्स भर्ती 2021,भारतीय वायु सेना भर्ती 2020 10 वीं पास,वायु सेना में 10 वीं पास नौकरी 2021,

भारतीय वायु सेना भर्ती 2021 10 वीं पास , 12 वी पास , बॅचलर डिग्री ,आयटीआय डिप्लोमा , इतर शैक्षणिक पदवी , पदविकाधारक उमेदवार या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकनार आहेत ( अजून माहिती खाली दिलेली आहे) या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व कौशल्य चाचणीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची दिनांक, अर्ज फी वैगेरे अधिक माहिती खाली
दिलेली आहे काळजीपूर्वक बघावी.

सूचना :- तसच अजून जास्त माहिती साठी खाली स्क्रोल करा आणि असाच नवीन जाहिराती साठी आमची साइट www.majhinaukari.xyz सेव करून ठेवा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आम्ही दररोज नवीन भरती आणि सरकारी जॉब च्या अधिसूचना आणि जाहिराती प्रसिद्ध करत असतो.

भरती परीक्षेचे नाव : भारतीय वायु सेना गट ‘सी’ नागरी पोस्ट भरती 2021(IAF Recruitment 2021)

संस्थेचे नाव : भारतीय हवाई दल (आयएएफ)

पोस्ट नांव : भारतीय हवाई दल (IAF). अधिक पोस्ट माहिती साठी PDF डाउनलोड करा.

एकूण रिक्त जागा : भारतीय सैन्याने केलेल्या अधिसूचनेत एकूण रिक्त जागा 1515 आहेत.

नोकरीचा प्रकार: कायमचा

नोकरीचे स्थानः कोठेही भारतात

वेतन / वेतनमान : 7 वी वेतन मॅट्रिक्स पातळी 1 ते 5.

शैक्षणिक पात्रता : दहावी पास / १२ वी पास / बॅचलर डिग्री / आयटीआय डिप्लोमा / इतर शैक्षणिक पदवी / पदविकाधारक पात्र. 

अनुभव : फ्रेशर अर्ज करू शकतात

वयोमर्यादा :- सर्व पदांसाठी 1-2 वर्षे (वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण तारीख अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख आहे).

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी

अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क नाही .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि लवकरात लवकर पोस्ट करा की तो संबंधित कार्यालयात . मुख्यालयात 03 मे 2021 पर्यंत पोहोचू शकेल.

आपणास कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास खाली कमेंट करा
जर आपण कोणत्याही प्रश्नाचे स्पष्टीकरण द्याल तर निश्चिंत कमेंट बॉक्स आपल्याद्वारे संदेश पाठवू शकता .किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट अस पेजवरुन करु शकता

भारतीय वायुसेना (IAF) या भरती चे FAQ

 1. भारतीय वायुसेना (IAF) या भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहेत ?

  भारतीय सैन्याने केलेल्या अधिसूचनेत एकूण रिक्त जागा 1515 आहेत.

 2. भारतीय वायुसेना (IAF) या भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे ?

  निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी केली जाईल

 3. भारतीय वायुसेना (IAF) या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  दहावी पास / १२ वी पास / बॅचलर डिग्री / आयटीआय डिप्लोमा / इतर शैक्षणिक पदवी / पदविकाधारक पात्र.

 4. भारतीय वायुसेना (IAF) या भरती साठी अर्ज शुल्क काय आहे ?

  या भरती साठी अर्ज शुल्क नाही .

 5. भारतीय वायुसेना (IAF) या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

  उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि लवकरात लवकर पोस्ट करा की तो संबंधित कार्यालयात . मुख्यालयात 03 मे 2021 पर्यंत पोहोचू शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *