Majhinaukari.xyz/hpcl

HPCL REQUIREMENT 2021 | इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / सिव्हिल अभियांत्रिकी / मेकॅनिकल अभियांत्रिकी यांना HPCL मध्ये नोकरीची संधी

HPHPCL REQUIREMENT | इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी ,सिव्हिल अभियांत्रिकी ,मेकॅनिकल अभियांत्रिकी व इतर शाखांमध्ये बीई / बीटेक पदवी धारक विदयार्थांना मोठी संधी 

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) भारतामधील सरकारची एक सार्वजनिक विख्यात कंपनी आहे. ई 2 ग्रेडमध्ये नियमित नियुक्तीसाठी कंपनीने नवीन अभियांत्रिकी पदवीधरांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविले आहेत. या भरती जाहिरातीतील कंपनीने अधिसूचित केलेल्या एकूण रिक्त जागा 200 असून सीटीसी ऑफर रू.15.17 लाख.

या पदांसाठी निवडलेले उमेदवार भारत देशातील कुठेही पोस्ट केले जाऊ शकतात. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी ,सिव्हिल अभियांत्रिकी , मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा अन्य अभियांत्रिकी शाखा पदवी धारक उमेदवार बीई / बीटेक पदवी धारक या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती आणि एचपीसीएलची अधिकृत सूचना खाली दिली आहे. अशाच नवीन जाहिराती साठी आपल्या www.majhinaukari.xyz वेबसाईटवर नियमित भेट द्या.

परीक्षेचे नाव : एचपीसीएल अभियंता भरती 2021

पोस्ट नाव : अभियंता (ई 2).

एकूण जागा

नोकरीचे स्थान : कोठेही भारतात

वेतन  : वार्षिक सीटीसी रू. 15.17 लाख .

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 एप्रिल 2021

 अधिर्कूत वेबसाईट पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *