MAJHI NAUKARI.xyz

EMRS Teacher Recruitment 2021: एकलव्य मॉडेल निवासी शाळा , शिक्षक भरती 2021 | विविध राज्यांमध्ये हजारो जागांवर शिक्षक भरती ; पहा महाराष्ट्र राज्यातील जागा किती…

eklavya model residential school recruitment 2021 | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 रिक्त पदांसाठी भरती.

EMRS Teacher Recruitment 2021:
आदिवासी कार्य मंत्रालयाने नुकतीच भरती साठी अधिसूचना जाहीर केली असून आदिवासी कार्य मंत्रालयाने भारतातील17 राज्यांमध्ये 3479 पदांवर शिक्षक भरती होणार असे जाहीर केले आहे.  (Eklavya Model Residential School Recruitment 2021: Online Application For 3479 TGT, PGT, Principal & Vice Principal Posts; Read More , majhinaukri)

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 रिक्त पदांसाठी भरती(Eklavya Model Residential School Recruitment 2021) :-
. EMRS या भरतीद्वारे एकलव्य मॉडेल निवासी स्कूल (EMRS) या शाळेमध्ये  उपमुख्याध्यापक,मुख्याध्यापक, TGT टीचर आणि PGT टीचर पदे भरली जाणार असुन या भरती साठी योग्य आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 3 एप्रिल म्हणजेच आजपासून अर्ज करू शकतात.
(EMRS)एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये या पदांसाठी 30 एप्रिल 2021 ही शेवटची तारखेपर्यंत  तुम्ही अर्ज करू शकतात.
एकलव्य मॉडेल निवासी शाळा  (EMRS)ची अधिकृत वेबसाईट https://tribal.nic.in/ आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे, तसेच अर्ज करण्यासाठी जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक बघावी. majhinaukri

भरती परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (NTA) करणार असून tribal.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 

www tribal nic in recruitment 2021,eklavya school recruitment 2021 pdf,eklavya school recruitment 2021 notification,eklavya model,residential school recruitment 2021 syllabus,eklavya model residential school recruitment 2021 notification,eklavya model residential school recruitment 2021 salary,eklavya school recruitment 2021 syllabus,eklavya model residential school recruitment 2021 eligibility,eklavya model residential school recruitment 2021,एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय भर्ती 2021,eklavya school recruitment 2021,eklavya model residential school recruitment 2021 syllabus,eklavya school recruitment 2021 notification,eklavya teacher recruitment 2021,eklavya school vacancy 2021
एकलव्य विद्यालय झारखंड,

अर्ज पद्धत :   (EMRS) भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

एकूण रिक्त जागा : एकूण 3400 पदे  आहेत. 

शाळा : एकलव्य मॉडेल निवासी शाळा (Eklavya Model Residential Schools)  (EMRS)

भरती प्रकार : शिक्षक भरती 2021 | Teacher Job Rcruitment 2021.

नोकरीचे ठिकाण : भारतामध्ये खाली दिलेल्या राज्यांमध्ये .अधिक वर्गनूसार माहिती खाली दिलेली आहे .

EMRS Teacher Rcruitment 2021
EMRS Teacher Rcruitment 2021

निवड प्रक्रिया : परीक्षा

वय मर्यादा : खालीलप्रमाणे

या तारखेप्रमाणे : 30 एप्रिल 2021 रोजी
कमीत कमी :
जास्तीत जास्त :
प्राचार्य: 50 वर्ष
उपप्राचार्य: 45 वर्ष
पदव्युत्तर शिक्षक: 40 वर्ष
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक: 35 वर्ष
वयामध्ये सूट : जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज / परीक्षा फी : EMRS भरती साठी अर्ज फी पुढीलप्रमाणे
OPEN/OBC :
पद १ आणि 2 : 2000/-
पद 3 आणि ४ : 1500/-
SC/ST :– फी नाही/-.


अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 एप्रिल 2021

अर्ज सुरु होण्याची तारीख : एप्रिल 2021

आपणास कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास खाली कमेंट करा
जर आपण कोणत्याही प्रश्नाचे स्पष्टीकरण द्याल तर निश्चिंत कमेंट बॉक्स आपल्याद्वारे संदेश पाठवू शकता .किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट अस पेजवरुन करु शकता

(EMRS)  शिक्षक भरती FAQ

(EMRS) शिक्षक भरती मध्ये एकूण किती जागा आहेत ?

(EMRS) शिक्षक भरती मध्ये एकूण 16-17 जागा आहेत.

(EMRS) शिक्षक भरती मध्ये निवड प्रक्रिया काय आहे ?

निवड प्रक्रिया ही परीक्षे द्व्यारे होणार आहे.

(EMRS) शिक्षक भरती साठी अर्ज फि काय आहे ?

पद १ आणि 2 : 2000/- ,,, पद 3 आणि ४ : 1500/- ,,,,SC/ST :– फी नाही/-.

(EMRS) शिक्षक भरती साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे ?

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 30 एप्रिल 2021.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *