Current Affairs | चालू घडामोडी

1.केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ______या संस्थेने तयार केलेल्या स्वदेशी 73 ‘LCA तेजस Mk-1A’ लढाऊ विमाने (देशात अभिकल्पित केलेले, अत्याधुनिक 4+ पिढीचे वजनाने हलके लढाऊ विमान) आणि 10 ‘LCA तेजस Mk-1’ प्रशिक्षण विमानांच्या खरेदी प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली

उत्तर :- हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) .

2.भारतीय सशस्त्र दलांचा पाचवा माजी सैनिक दिन कधी साजरा केला जतो

उत्तर :- 14 जानेवारी 2021 .

3.‘1971 युद्ध’च्या वेळी शूर सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करणारे ‘स्वर्णिम विजय वर्ष’ गाण्याचे लेखक कोणउ

उत्तर:- कुमार विश्वास . (संगीतकार: ख्रिस पॉवेल आणि गायक: मिस्टर रोमी).

4.____ यांनी “सम्मान” मासिक आणि भारतीय हवाई दलाने “वायु संवेदना” मासिक प्रकाशित केले, जे केवळ माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित आहे

उत्तर :- भारतीय भुदल

5.ऑनलाईन मंच आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डिजिटल कर्ज सेवा विकसित करण्यासाठी आणि त्यांचे नियमन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सहा सदस्यांच्या कार्य गटाचे अध्यक्ष कोण ?

उत्तर :- जयंत कुमार दाश.

6.2020-2021 च्या योजनेच्या कालावधीसह प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा (PMKVY 3.0) प्रारंभ 15 जानेवारी 2021 रोजी देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या निवडक किती जिल्ह्यांमध्ये केला गेला?

उत्तर :- 600.

7.भारतातले पहिले राज्य कोणते जिथे उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात ‘गंगा संवर्धन आणि जल प्रदूषण निर्मूलन’ हा विषय शिकविला जाणार आहे

उत्तर :- उत्तरप्रदेश.

8.कोविड-19 महामारीच्या काळात खासगी शाळांना ऑनलाईन निधी पुरविणारे देशातले पहिले राज्य …..

उत्तर :- छत्तीसगड.

9.‘खेलो इंडिया आइस हॉकी स्पर्धा 2021’ यांचे आयोजन स्थळ कोणते

उत्तर :- चिकटना, कारगिल, लडाख.

10.महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवनियुक्त सचिव म्हणून कोणी पदभार स्विकारली

उत्तर :- तुकाराम मुंढे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *