Current Affairs | चालू घडामोडी 2

ऊ।1) भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या नौदलांच्या ‘मलबार’ सागरी कवायतीच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन दि. 3 ते 6 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विशाखापट्टणम जवळ _ यामध्ये होणार आहे

उत्तर:-  बंगालची खाडी.

————————————————————————–

2) ‘मलबार 20’ याच्या द्वितीय टप्प्याचे आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या मधात या ठिकाणी करण्यात येणार आहे

उत्तर :-  अरबी समुद्र

————————————————————————–

3) नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून नौदलाचे हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले

उत्तर:-  INS ऐरावत.

————————————————————————–

4) टांझानिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेली व्यक्ती

 

उत्तर :-  डॉ. जॉन पॉम्बे मागुफुली (दुसऱ्या कार्यकाळासाठी).

————————————————————————–

5) या ठिकाणी देशातल्या पहिल्या सौर रेलगाडीचे उद्घाटन झाले, जे लहान मुलांच्या भ्रमंतीसाठी वापरली जाणार आहे

उत्तर:-  वेली खेडा, केरळ.

————————————————————————–

6) गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने 9 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या 13 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI)’ परिषदेचा विषय

उत्तर :-  “एमर्जिंग ट्रेंड्स इन अर्बन मोबिलिटी

————————————————————————–

7) न्यूझीलँड सरकारमधले भारतीय वंशाचे पहिले मंत्री

उत्तर :-  प्रियंका राधाकृष्णन

————————————————————————–

8) “द बॅटल ऑफ बिलोंगिंग” या पुस्तकाचे लेखक

उत्तर :- शशी थरूर

————————————————————————–

9) कर्नाटक सरकारने या क्रिकेटपटूला जीवनगौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे

उत्तर :-  शांता रंगास्वामी

————————————————————————–

10) या राज्य सरकारने 1 नोव्हेंबर रोजी ‘स्वामी आत्मानंद सरकारी इंग्रजी माध्यम शाळा’ योजनेचा प्रारंभ केला

उत्तर :-  छत्तीसगड.

————————————————————————–

11) या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने निवासी वकिलांना जीवन विमा व वैद्यकीय विमा देण्यासाठी 40 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली

उत्तर :- दिल्ली

————————————————————————-

12) हे केंद्रशासित प्रदेश सरकार तरुणांच्या तक्रारी दूर करण्यासाठी ‘कॉफी विथ सीएम’ कार्यक्रम सादर करणार आहे

उत्तर :- गोवा.

————————————————————————–

13) या राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर कोंडागाव जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून पोषक तांदूळचे वाटप करण्याच्या योजनेचा प्रारंभ केला

उत्तर :-  छत्तीसगड.

————————————————————————–

14) जगातली प्रथम दागिने निर्माता कंपनी, जीने वातावरणातला अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड वायू शोषून त्याचे सुंदर मौल्यवान दगडात म्हणजेच हीऱ्यांत रूपांतरण केले

उत्तर :-  एथर

————————————————————————–

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *