CB KHADKI RECRUITMENT 2021 PUNE MAHARASHTRA(CB Khadki) |खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2021 MBBS , BAMS ,BHMS , GNM, B.Sc उमेदवारांना मोठी संधी.

CB KHADKI RECRUITMENT 2021 PUNE MAHARASHTRA(CB Khadki) |खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2021 MBBS , BAMS ,BHMS , GNM, B.Sc उमेदवारांना मोठी संधी.

Recently, Khadki Cantonment Board in Pune has announced recruitment for some posts and in Khadki Recruitment 2021, a total of 14 posts of Assistant Medical Officer, Medical Officer and Staff Nurse have been created. Also Khadki Cantonment Board recruitment will be done through direct interviews and the date of application / direct interview is 02/04/2021. Reed More information below should be read carefully.
Majhi naukri ese. NMK.

 • cb khadki recruitment 2021 maharastra
 • cb khadki recruitment 2021 pune
 • cb khadki recruitment 2021 apply online

(cb khadki recruitment 2021 pune) खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2021

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड :- नुकतेच पुणे येथिल खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी काही पदांसाठी भरती ची अधिसूचना जाहीर केली असून खडकी भरती 2021 – मध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिचारिका पदांच्या एकूण 14 जागा निघाल्या आहेत. तसेंच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती ही थेट मुलाखती द्व्यारे होणार असून अर्जाची/ थेट मुलाखती ची दिनांक 02/04/2021 आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे ती काळजी पूर्वक वाचावी.

आमची वेबसाईट सरकारी भरती, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यांचे रोज अपडेट्स देत असते,
माझी नोकरी वर मिळवा रोज नवीन भरती, सरकारी नोकरी च्या जाहिराती.

नौकरी ठिकाण :- पुणे / महाराष्ट्र

संस्थेचे नाव :- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

एकूण रिक्त जागा :- 14 जागा

शैक्षणिक पात्रता :- MBBS / BAMS / BHMS / GNM / B.Sc उमेदवाराकडे यातिला कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे .

निवड प्रक्रिया :- प्रक्रियाथेट मुलाखतीद्वारे

थेट मुलाखत दिनांक :- 02 एप्रिल 2021  (09:00 AM)

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पाहा

cb khadki recruitment 2021 maharastra

आपणास कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास खाली कमेंट करा
जर आपण कोणत्याही प्रश्नाचे स्पष्टीकरण द्याल तर निश्चिंत कमेंट बॉक्स आपल्याद्वारे संदेश पाठवू शकता .किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट अस पेजवरुन करु शकता

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती चे FAQ

 1. खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती नौकरी ठिकाण कोणते आहे?

  नौकरी ठिकाण पुणे / महाराष्ट्र आहे

 2. खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  MBBS / BAMS / BHMS / GNM / B.Sc उमेदवाराकडे यातिला कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे .

 3. खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे?

  निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

 4. खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड भरती दिनांक काय आहे?

  थेट मुलाखत दिनांक :- 02 एप्रिल 2021  (09:00 AM)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *