जळगाव जिल्ह्यातील 10 वी/ ITI पास विद्यार्थना महावितरण मद्दे नोकरी ची संधि – अधिक माहिती साठी जाहिरात पहा

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी ,मर्यादित मंडल कार्यालय ,विद्युत भवन , एम आय डी सी ,जळगाव येथे इलेक्ट्रिशियन/वायरमन/ संगणक चालक या पदांसाठी भर्ती होणार असून , 10 वी/ ITI पास विद्यार्थना कडून अर्ज मागविन्यात आले असून अधिक माहिती खाली दिली आहे कलजीपुर्वक वाचावी

आमची वेबसाईट सरकारी भरती, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यांचे रोज अपडेट्स देत असते, माझी नोकरी वर मिळवा रोज नवीन भरती, सरकारी नोकरी च्या जाहिराती.

नौकरी ठिकाण :- जळगाव जिल्ह्यात कोठेही, फक्त जळगाव जिल्हा.

संस्थेचे नाव :- महावितरण

एकूण रिक्त जागा :- 135 जागा

  • इलेक्ट्रिशियन – 81
  • वायरमन – 40
  • संगणक चालक-14

शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराकडे 10 वी पास व मान्यता प्राप्त औद्योगिक संस्थेचा दोन वर्षा चा आय .टी.आय असणे आवश्यक आहे .इलेक्ट्रिशियन/वायरमन/ संगणक चालक (कोपा ) मागील 3 वर्षात (2017-18/2018-19/2019-2020) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ।

जळगाव जिल्ह्यातील 10 वी/ ITI पास विद्यार्थना महावितरण मद्दे नोकरी ची संधि - अधिक माहिती साठी जाहिरात पहा
जळगाव जिल्ह्यातील 10 वी/ ITI पास विद्यार्थना महावितरण मद्दे नोकरी ची संधि

अर्ज कसा करवा ?

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा

  • 1) Registration Form
  • 2) S.S.C गुणपत्रक व बोर्ड प्रमाण पत्र
  • 3)ITI गुणपत्रक व बोर्ड प्रमाण पत्र
  • 4) जातीचा दाखला
  • 5)आधार कार्ड
  • 6)पासपोर्टPhoto with sing

वरील सर्व डॉक्यूमेंट खाली दिलेल्या पत्त्यावर वेळा पत्रकानुसार जमा करावे

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी ,मर्यादित मंडल कार्यालय ,विद्युत भवन , एम आय डी सी ,जळगाव 425003

वेळापत्रकदिनांकवेळ
कागत पत्रे
जमा करण्यासाठी दिनांक
10/06/21 ते
25/06/21
सकाळी 10 ते 5 पर्यंत
JOIN WHATSAPPLINK

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *